शीळ
मनाला वेड लावणारी, दाद देणारी, मजेशीर वाटणारी अशी ही शीळ. याचेही खूप प्रकार असतात. ती एका तऱ्हेची कलाच. ही धून कशी अडकलीय या काव्यरुपी माळेमध्ये.
1. शीळ
कवी - ना घ देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
2. शीळ
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.