शोध
मला हे सापडत नाहीये, ते मिळत नाहीये, हे कळत नाहीये म्हणून आपण सगळेच काही ना काही शोधतच असतो. कधी गोष्टी सापडतात तर कधी कायमच्या हरवतात. चला तर मग शोधूया काय हरवलंय ते कवितेसोबत.
1. शोध
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - त्रिवेणी
2. शोध
कवी - अशोक बागवे
कवितासंग्रह - कवितांच्या गावा जावे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.