सुंदरता
आकाश, नद्या, झाडं, फुलं, पक्षी असे निसर्गाचे असंख्य घटक सौंदर्य म्हणजे काय हे आपल्याला शिकवत राहतात. सुंदरता पाहणाऱ्याच्या नजरेत असते. एखादं भग्न मंदिरही कोणाला मोहिनी घालू शकतं तर कोणाला प्राजक्ताचा सडाही सुंदर नाही वाटू शकत. नीट पाहिलं तर हे विश्व इतकं सुंदर आहे ना की आपल्या डोळ्याचे नुसते पारणे फिटेल. चला तर बघुया काय काय सुंदर आहे ते.
1. सुंदरता
कवी - ना घ देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
2. सुंदरतेची भेट
कवी - विजया वाड
कवितासंग्रह - बालभारती
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.