Listen

Description

स्वातंत्र्यलक्ष्मी

१५ ऑगस्ट हा सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा दिवस. या दिवशी ७७ वर्षापूर्वी आपण पारतंत्र्यातून मुक्त होऊन देशाची सूत्रं आपल्या हातात घेतली. यासाठी अनेक गांधी, टिळक, आगरकर आपल्याला गमवावे लागले. पण हा सोनियाचा दिवस त्यांच्यामुळेच आपल्याला लाभला आणि आपण हे स्वातंत्र्य आज अनुभवतो आहोत. चला तर मग वंदन करूया या महान व्यक्तींना आणि भारत मातेला.

1. वंदे मातरम!

कवी - ग दि माडगूळकर

कवितासंग्रह - पुरीया

2. गाऊ त्यांना आरती

कवी - यशवंत

कवितासंग्रह - पाणपोई


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.