स्वप्नांची दुनिया किती भारी असते ना. आपल्याला हव्या त्या गोष्टी आकारात आणता येतात. स्वप्ने पाहिल्यानेच तर ती सत्यात उतरतात. पण काही स्वप्ने मात्र पायाखालची जमीन सरकवतात. बघूया गोड स्वप्नं आपल्या कवी मंडळीसोबत.
१. स्वप्ने पडून
कवितासंग्रह - चैत्रपुनव
कवी - बा.भ.बोरकर
२.स्वप्न
कवितासंग्रह - प्रिय मित्रास
कवी - शशी डंभारे
३.स्वप्ने
कवितासंग्रह - सांगाती
कवी - अनिल
४.स्वप्नशहारे
कवितासंग्रह - रंगबावरी
कवी - इंदिरा संत
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.