Listen

Description

आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या लता दीदींचं प्रथम पुण्यस्मरण येत्या ६ फेब्रुवारीला. या स्वरगंगेनं आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद अगदी ओसंडून भरला. त्यांचं आपल्यावर नेहमी ऋण राहील. त्यांच्यावरच्या प्रेमाखातर.

कविता

१.लता मंगेशकर 

कवितासंग्रह- आई आणि इतर कविता

कवी - फ.मु.शिंदे

२.कवी - वैभव जोशी


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.