Listen

Description

विठ्ठल विठ्ठल

हा नाद मनात, जीभेवर ठेऊन अख्खी मांदियाळी पंढरीकडे वाटचाल दरवर्षी तितक्याच उत्साहाने करते. कित्येकांना त्यांची माऊली, त्यांचा सखा, पाठीराखा विठ्ठलामध्ये सापडतो. भक्त्यांच्या वेड्या मायेपुढे तर तो हतबल आहेच पण काव्यारुपी मायाजळात तर तो गेली कित्येक वर्षे प्रेमाने अडकून आहे. चला तर मग विठोबाची महती आज कवितेच्या संगतीने ऐकू.

१. पांडुरंग

कवी - बा.भ. बोरकर

कवितासंग्रह - चिन्मयी

२. विठाई

कवी - वलय मूळगुंद

कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.