Season 1: Women's Rights Activists Who Changed History
Women's rights in India have improved significantly since the last century. The women of India were then deprived of many basic rights that we take for granted today.
This season tells you the story of fourteen such women who not only fought for these basic human rights but also brought about a significant change in society.
Episodes -
1. Savitribai Phule
2. Pandita Ramabai
3. Kashibai Kanetkar
4. Ramabai Ranade
5. Anandibai Karve
6. Rakhamabai Raut
7. Anandibai Joshi
8. Parvatibai Athavale
9. Kashibai Harlikar
10. Janakka Shinde
11. Avantikabai Gokhale
12. Tarabai Modak
13. Kamalabai Hospet
14. Anutai Wagh
१९व्या शतकात अनेक सामाजिक स्थित्यंतरही झाले. स्त्री शिक्षण, प्रौढ विवाह, पुनर्विवाह हे एकोणिसाव्या शतकातील ज्वलंत प्रश्न होते.
आज त्या प्रश्नांची तिव्रता पुर्वीइतकी राहिली नाही .. कारण आज स्री शिक्षण सुलभ झालेले आहे.. शिक्षणाने स्त्रीयांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होऊन त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळालेली आहे .त्याच खरखुर मोल जाणण्यासाठी प्रतिकूल वातावरणाच्या पार्श्वभूमीवरील त्या काळच्या स्त्रीयांचे कर्तृत्व जवळून पहाणे आगत्याच आणी महत्वाच आहे..
जुन्या नव्याच्या संगमावरील ह्या मनस्विनी निरनिराळ्या क्षेत्रांत चमकल्या, आपल्या झुंजार वृत्तीमुळे , सहनशीलतेमुळे आणी सौजन्या मुळे त्यांनी आपल नाव अमर केले ..
त्यांच्या ह्या कार्याची आणी व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या स्त्रियांना व्हावी, जे घडून गेलय, भूतकाळाच्या ओघात पुसट झालय, ते परत एकदा साकार व्हाव... त्या अंधाराचा काळोख दूर करून , त्यांच्या आठवणींच्या प्रेरणादायी प्रकाशाने आजच स्त्री मन ऊजळाव म्हणून हे
Episodes -
1. सावित्रीबाई फुले
2. पंडितां रमाबाई
3. काशीबाई कानिटकर
4. रमाबाई रानडे
5. आनंदीबाई कर्वे
6. रखमाबाई राऊत
7. आनंदीबाई जोशी
8. पार्वती बाई आठवले
9. काशीबाई हेर्लेकर
10. जनाक्का शिंदे
11. अवंतिका बाई गोखले
12. ताराबाई मोडक
13. कमला बाई हाॅस्पेट
14. अनुताई वाघ
Written by Mukta Kenekar