भाग 3! ओळख, मैत्री, ते आता ती 'phase'. भेटीगाठीतून होत जाणारा 'हे नातं नक्की काय?' हा कळण्या न कळण्याचा गुंता! ती न सुटलेली हवीहवीशी तरी सोडवावी वाटणारी गाठ..
बघा, आवडतंय का.
आवडल्यास आमच्या YouTube Channel ला नक्की भेट द्या!
https://www.youtube.com/channel/UCYWiJKzU13mY5MHaFgDOSQQ