दारिद्रय व अंधश्रद्धेच्या रूमणपेचात अडकलेल्या कथा
भाग -१७
दिनांक:२८/०३/२३
वेळ:- ८:००
समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२)
skvsolanke@gmail.com
कवितासंग्रह:- रूमणपेच
कवी:- सु.द. घाटे
प्रकाशन:- गणगोत प्रकाशन
वाचन: मा. एकनाथ गोफणे
प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ.
सु.द. घाटे यांची कविता गाव पातळीवरील सामाजिक संघर्ष
अधोरेखित करते. बारा बलुतेदार व त्यां