भरतायन
समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२)
skvsolanke@gmail.comय
आत्मचरित्र:- भरतायन
लेखक:- भरत माने
प्रकाशन:- गणगोत प्रकाशन
प्रकट वाचन: मा.एकनाथ गोफणै
प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ.
पंढरपूर व तेथील संस्कृतीचे दर्शन भरतायन या भरत माने यांच्या आत्मचरित्र यातून घडते . तेथील जनजीवन व उपजीविका यांचे मतीतार्थ या आत्मचरित्रातून अधोरेखित होतात. भरत मानेच्या कौटुंबिक वाटचाल व भरत मानेचे सामान्य आयुष्य या पुस्तकात वाचायला मिळते.