Listen

Description

लेखक भरत पाटील

यांच्या साप्ताहिक नगारा या साप्ताहिकात प्रसिध्द होणाऱ्या समृद्ध होतांना. या सदरातील सेतू या शैक्षणिक लेखनावर आधारित अभिवाचन खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडीओ या रेडिओ स्टेशनवर ऐका .

प्रसारण दिनांक

21 जानेवारी 2025

कार्यक्रम संकल्पना निर्मिती

सादरीकरण :- एकनाथ गोफणे & Bhushan

निवेदन :- निलम गलांडे