सरदार आणि त्याच्या घोडाबद्दलची ही छोटी गोष्ट ऐका. सरदार युद्धानंतर त्याच्या घोड्याची देखभाल करू शकत नाही. घोड्याला जड भार वाहून नेणे भाग पडते आणि तो कमकुवत होतो . काही काळानंतर, पुनहा युद्ध होते. पुढे काय होते? अधिक जाणून घेण्यासाठी या गोष्टी ऐका.
Want to check another podcast?
Enter the RSS feed of a podcast, and see all of their public statistics.