Listen

Description

नमस्कार शेतकरी मित्रांनो, वर्षाच्या शेवटी शेतीमाल बाजारात काही मालाचे भाव पडले आहेत तर काही मालाच्या भावात सुधारणा दिसून आली. मग कोणत्या मालाचे कसे राहीले याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.