देशात केळी पिकावर अनेक नैसर्गिक संकटांचा परिणाम होतो आहे. त्यातच दराचाही प्रश्न सातत निर्माण होतो. त्यामुळे केळी उत्पादक अडचणीत येतात. परंतु सध्या केळीला उच्चांकी दर मिळत आहे. मग केळीचे दर नेमके कशामुळे वाढले? उत्तर भारतात केळीला काय दर मिळतो आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.