शिकणाऱ्याच्या ठायी स्मरणशक्ती असेल तरच त्याला शिकता येते. वनस्पतींमध्ये स्मरणशक्ती असते हे प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे यांना १९६०-६१ साली त्यांनी फुलांच्या पाकळ्यांच्या हालचालींवर केलेल्या संशोधनातून लक्षात आले.
Renowned scientist Dr Anand Karve conducted experiments to teach the plants. He established that the plants have the memory. So the plants can be taught, he proved.
AUTHOR NAME: डॉ. आनंद कर्वे