Listen

Description

 चालू हंगामात शेतकऱ्यांनी माल रोखल्याने सोयाबीन आणि कापसाचे दर सुधारले होते. मात्र हरभरा दर सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विक्री करण्याचे ठरविले. परंतु तरीही खुल्या बाजारात हरभरा आवक वाढली होती. बाजारात आवक वाढण्यामागे कोणती कारणे आहेत? शेतकऱ्यांनी हरभरा का रोखला नाही?  पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Listen today’s #ShetmarketPodcast to know the Chana Arrival in the open markets. In the current season chana arrival in open markets increased. The rate of Chana is ruling below MSP till now.