देशात अनेक भागांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या गेल्यावर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. मात्र आत्तापर्यंत झालेल्या पेरणीमध्ये सोयाबीन आणि कापूस आघाडीवर आहे. त्यातही कोणत्या पिकाची लागवड आघाडीवर आहे? आंतरराष्ट्रीय बाजारात या पिकांच्या दराची काय स्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.