Listen

Description

 युरोपियन युनियनधील देशांना सध्या अति उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील सोयाबीन, मका, गहू, मोहरी आणि सुर्यफुल उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात मका आणि सोयाबीनचा कमी पुरवठा होऊ शकतो. पण मका आणि सोयाबीन उत्पादन नेमकं किती कमी होईल? याचा दरावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.   Listen today’s #ShetmarketPodcast to know details about agriculture production in the European Union. Many countries from the European Union are suffering from extreme heat. Soybean, Maize, Wheat, Mustard and Sunflower production may be hit by the record heat.