खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मागील दोन वर्षांपासून मोठी वाढ झाली. त्यामुळे खतांचे दरही वाढले. परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारला खत अनुदानावरील खर्च वाढवावा लागेल. त्यामुळे हा खर्च यंदा विक्रमी पातळीवर पोचेल. पण हा खर्च नेमका किती होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून. .