जागतिक सोयाबीन उत्पादनात चालू हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली. तसेच वापरही कमी राहिला. ब्राझील आणि अर्जेंटीनात घटलेल्या उत्पादनामुळे पुरवठा कमी राहिला, असे इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंशीलने म्हटले आहे. तर पुढील हंगामाबाबत या संस्थेने काय अंदाज व्यक्त केला? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.