सोयाबीन आणि कापसाच्या बाजारात नेमकं काय सुरु आहे, याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. तसेच बाजारात कोणत्या पिकांचे भाव तेजीत आहेत? कोणत्या पिकांचे भाव कमी झाले? याचीही माहिती मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.