आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तांदळाचीही टंचाई जाणवत आहे. गव्हाचा पुरवठा कमी झाल्यानंतर मागणी तांदळाकडे वाढली. मात्र महत्वाच्या तांदूळ उत्पादक देशांतच उत्पादनाला फटका बसला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचेही दर तेजीत आहेत. यात भारताला काय फायदा मिळत आहे? भारतीय तांदळाची मागणी कशी आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.