गवत खाणारे प्राणी जमिनीलगतचे गवत खातात तेव्हा त्यांच्या पोटात नक्कीच तिथली स्थानिक माती जात असणार आणि तिच्यातून त्यांना नक्कीच खनिज पदार्थही मिळत असणार. माणसांनीही खनिजांचा स्रोत म्हणून माती खाण्यास हरकत नाही. ण खाण्याआगोदर या मातीचे निर्जंतुकीकरण केलेले असावे.
AUTHOR NAME: डॉ. आनंद कर्वे