नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत तर कापूस स्थिर दिसतो. मग इतर शेतीमालाच्या बाजारात काय सुरु आहे? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.