देशात ८ जुलैपर्यंत सोयाबीनचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा २२ टक्क्यांनी घटला. सोयाबीन उत्पादनाचा अंदाज लगेच बांधता येत नाही. मात्र सोयाबीन दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. तर काय आहे जाणकारांचा अंदाज? सोयाबीन दर कसे राहू शकतात? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.