मागील हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. त्यामुळं यंदा सोयाबीन लागवड वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती. मागील आठवड्यापर्यंत देशातील सोयाबीनचा पेरा १० टक्क्यांनी अधिक होता. मात्र सध्या सोयाबीन लागवडीचा वेग कमी झाला आहे. पण नेमकं किती क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला? सोयाबीन पेरणी का कमी झाली? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Listen today’s #Shetmarketpodcast to know details about soybean sowing in the country. Till last week soybean acreage was 10 percent excess from last year sowing. But till today soybean sowing acreage increment has decreased.