भारताला गरजेच्या ६५ ते ७० टक्के खाद्यतेल आयात करावी लागते. आयात कमी करण्यासाठी पाम लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र भारताने पाम लागवडीचा अट्टाहास सोडावा. मोहरी आणि सोयाबीनसह इतर तेलबिया पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिलास उत्पादन वाढले, असे इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशननं म्हटले आहे. देशाच्या खाद्यतेल आयातीबाबत असोसिएशनने आणखी काय निरिक्षणे नोंदवली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.