Listen

Description

देशातील बाजारात गेल्या काही दिवसांपासून लाल मिरचीच्या दरात मोठी तेजी आहे. यंदा देशातील लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली. गेल्या हंगामात देशात १८ लाख ३० हजार टन उत्पादन होते. मात्र यंदा पाऊस आणि कीड-रोगामुळं मिरची उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. निर्यातही जोमाने सुरु आहे. मग सध्या लाल मिरचीला काय दर मिळतोय? पुढील काळात लाल मिरचीचे दर कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.