देशातील बाजारात लाल मिरची आणि मक्याचा भाव सुधारला तर सोयाबीन आणि कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. शेतकऱ्यांना बाजारातील चढ उताराची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.