भारत सरकारने आयातशुल्क कमी केल्यामुळं खाद्यतेल आयात वाढली. त्यामुळं यंदा देशात खाद्यतेलाचा स्टाॅक वाढला. सद्याचा स्टाॅक गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. याचा दबाव सोयाबीनवर येत आहे. मग देशात खाद्यतेलाचा किती स्टाॅक आहे? खाद्यतेल स्टाॅकमुळे सोयाबीनवर आणखी दबाव वाढेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.