Listen

Description

 जागतिक बाजारात साखरेच्या दरात तेजी आलीय. त्याला कारणीभूत आहे भारत. निर्यातीच्या मागणीचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी देशातील साखर कारखान्यांनी कंबर कसली आहे. अनेक कारखान्यांनी त्यांना मिळालेल्या कोट्यापैकी निम्मी साखर विकल्यानंतर नवीन निर्यात करार करण्याचे थांबवले आहे. निर्यातीच्या आघाडीवर काय घडामोडी सुरू आहेत, त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये.
Many sugar mills have stopped signing export deals after selling half of their allocated export quotas because they expect prices to rise further. Mills are trying to reap the maximum benefits of price rise in sugar.