यंदा परतीचा पाऊस लांबल्याने साखर कारखाने उशिरा सुरू झाले. परंतु यंदाचा गळित हंगाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे. यंदा इथेनॉलमधून गेल्या वर्षीपेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. यंदा साखर उद्योगाची उलाढाल किती होईल, त्यात इथेनॉलचा वाटा किती असेल, त्याचा थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय फायदा होईल, हे जाणून घेऊया आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये.Sugarcane crushing season is delayed due to late withdrawal of monsoon. But farmers could reap the higher benefits. Ethanol turnover is likely to go up.