देशातील तूर लागवड अद्यापही १३ टक्क्यांनी कमी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लागवडही कमीच आहे. त्यातच पावसाचा पिकाला फटक बसत आहे. तर मग या परिस्थितीत देशातील तूर उत्पादनाची स्थिती काय राहू शकते? वेगवेगळ्या राज्यांत तूर लागवडीची स्थिती काय आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Watch today’s #Shetmarketpodcast to know details about Tur sowing trends in the country. Tur sowing was lagging by 13 percent till last week. Maharashtra and Karnataka also registered low sowing area.