Listen

Description

 मागील हंगामात तुरीचे उत्पादन घटले होते. उत्पादन कमी राहूनही सरकारच्या आयातीमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाले. त्यामुळं चालू खरिपात आत्तापर्यंत तुरीची लागवड कमी झाली. पण कोणत्या राज्यात लागवड घटली? त्याचा उत्पादनावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.