जागतिक पातळीवर हळद उत्पादनात भारत, चीन आणि म्यानमार हे महत्वाचे देश आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून भारताच्या हळदीला मागणी वाढली आहे. चालू वर्षात भारतातून विक्रमी हळद निर्यातीची शक्यता आहे. भारतीय हळदीला मागणी का वाढली? देशातून किती हळद निर्यात होत आहे? त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो?
Listen today’s #ShetmarketPodcast to know details about turmeric export from the country. India is a top turmeric producer in the world. Also India's turmeric export is increasing from the last three years.