देशात यंदा हळदीची लागवड घटली आहे. अनेक भागांत पीक आता अडीच महिन्यांच झालं. मात्र काही भागात सततच्या पावसाने पिकाला फटका बसत आहे. तर मग या काळात हळदीला काय दर मिळतोय? पावसामुळं पिकाचं कसं नुकसान होत आहे? भविष्यात हळदीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.
Watch today’s #Shetmarketpodcast to know details about the Turmeric market. Turmeric sowing completed in the country. But turmeric crop affected by the rain in many places from the turmeric belt.