Listen

Description

शेतीमालाच्या भावात चालू आठवड्यात नरमाई दिसून आली. तर काही माल वाढला होता. नेमकं कोणत्या मालाचे भाव वाढले किंवा घटले याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.