Listen

Description

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. कापूस आणि सोयाबीनचे भाव आजही कमी जास्त होत आहेत. आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.