चालू हंगामात गव्हाची टंचाई असल्याने जागतिक बाजारात दर जवळपास ४० टक्क्यांनी वाढले. मात्र युएसडीएसह महत्वाच्या संस्थांनी पुढील हंगामातही गहू उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली. पुढील हंगामात गहू उत्पादनाचा अंदाज काय आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.