राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या कापूस आणि सोयाबीन या पिकांचे भाव कमी जास्त होत आहेत. त्यासोबतच कांदा, झेंडू आणि केळीचा बाजारही एका पातळीवर टिकून नाही. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.