Menaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades.
मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील.
कथा - चैतन्य आलाय
लेखिका - मालती दामले
वाचन - अपर्णा जोग
पूर्वप्रसिद्धी - माहेर, मे १९८१
Katha - Chaitanya Alay
Author - Malati Damle
Narrator - Aparna Joag
First Published - Maher, May 1981
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices