We explained in detail what Multi Asset Funds are all about, how to choose a particular fund and how much proportion of your portfolio should have these specific funds.
जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त हे सूत्र गुंतवणुकीला परफ़ेक्ट लागू होते. पण बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे इन्व्हेस्टर्सची जोखीम घ्यायची इच्छा-क्षमता नसते. अशा समस्त गुंतवणुकदारांना मल्टी अॅसेट फंड्सचा उत्तम पर्याय आज उपलब्ध आहे. हे मल्टी अॅसेट फंड्स नेमक्या कोणकोणत्या अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक करतात, हे निवडताना कोणते निकष बघायचे आणि एकूण पोर्टफोलियोत मल्टी अॅसेट फंड्सचा वाटा किती असावा, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices