आजचा जमाना इएमआय आणि स्वस्तात मिळणाऱ्या कर्जांचा आहे. मोबाईलपासून ते घरापर्यंत आज सगळंकाही इएमआयवर सहज घेता येतं. पण ते तसं कितीही सहज घेता येत असलं तरी ते शेवटी कर्जच असतं. त्यामुळे कर्जाचा पर्याय निवडताना तो स्मार्टली कसा निवडायचा, इएमआय आणि खर्चांचा विचार करतानाच आर्थिक उद्दिष्टांचा आणि गुंतवणुकीचा मेळ कसा साधायचा या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices