Listen

Description

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा भारतीयांचा टक्का वाढत असला तरी अनेकांना म्युच्युअल फंड म्हणजे एसआयपी इतकंच माहिती असतं. त्यामुळेच या क्षेत्राची व्याप्ती, फंड हाऊसेस, त्यांचे मॅनेजर्स आणि म्युच्युअल फंडातील आपल्या गुंतवणुकीला सुरक्षित आणि पारदर्शी बनवणाऱ्या रेग्युलेटरी बॉडीज या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices