Listen

Description

What an investor should look at while choosing a Mutual Fund distributor, why it is important and how to build a long-term portfolio with the help of a seasoned distributor - listen to this episode to get answers of all these questions.
म्युच्युअल फंडात गुंतवणूकीस सुरूवात करताना योग्य डिस्ट्रिब्युटरची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये शेकडो म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स असताना योग्य डिस्ट्रिब्युटर नक्की कोण हे कसं ठरवायचं, ग्राहक म्हणून कोणत्या गोष्टी तपासून पाहायच्या, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 
Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)
Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)
अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices