Listen

Description

क्रिसेंटतर्फे १५ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येत असलेल्या होममेकर्स डेचं सूत्रसंचलन करणार आहेत प्रसिद्ध होस्ट सुकन्या जोशी. सुकन्या ताई उत्तम वक्त्या आहेत, संवादक आहेत आणि या कार्यक्रमासाठी त्या खास मुंबईहून येणार आहेत. गेल्या वर्षीच्या होममेकर्स डेच्या पहिल्या पर्वाचं अँकरिंगही त्यांनीच अतिशय उत्तमपणे केलं होतं. त्यामुळेच आजच्या एपिसोडमध्ये आपण सुकन्या ताईंना खास आमंत्रित केलंय.
Guest – Sukanya Joshi, Anchor, Writer, Interviewer
Host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)
Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)
अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
#crescent #homemakersday #15thnovember
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices