Listen

Description

विषय - "इमोशनल हायजॅक " - या मनोज अंबिके लिखित   पुस्तकामधून "मला टेन्शन आलंय " प्रकरणाचे अभिवाचन  पुस्तकाचे नाव - इमोशनल हायजॅकलेखक - मनोज अंबिकेप्रकाशन - माय मिरर पब्लिकेशन या जगात असं कुणीच नाही ज्याला भावना नाहीत. प्रत्येकाला भावना असतातच; मग तो लहान असो किंवा मोठा असो, कुठल्याही देशाचा, धर्माचा असो. माणूस म्हटलं की, भावना या आल्याच. माणूसच काय, प्राण्यांनाही भावना असतात. परंतु माणूस मात्र भावनांप्रती जास्त संवेदनशील असतो. या जगामध्ये भावनेच्या आहारी जात नाही असाही माणूस सापडत नाही. त्याचबरोबर ज्याच्या भावना आजपर्यंत कधी हायजॅक झाल्याच नाहीत किंवा होतच नाहीत, अशीही व्यक्ती सापडणार नाही. शरीर म्हटलं की भावना आल्या. भावना म्हटल्या की हायजॅक होणं आलंच. आपल्या आजूबाजूलाही रोज खूप जण इमोशनल हायजॅक होत असतात.हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #ManojAmbike  #DwitiyaSonawane #EmotionalHijack #bookreading  #इमोशनलहायजॅक  #मनोजअंबिके  #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक