Listen

Description

अकबराने बिरबलाला विचारलं,  मी तुला तीन प्रश्न विचारतो, या तीन्हीचं उत्तर एकच आहे. ओळख.  आपण या पृथ्वीतलावर कशासाठी आहोत? दिवसातलं सर्वात महत्त्वाचं कार्य कोणतं? आपण सगळी कामं, कष्ट, दगदग कशासाठी करतो?
बिरबलाचं हुशार उत्तर ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात. शिवाय ऐका काही धमाल पाककृती.
प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा. तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti