Listen

Description

1.  तुमच्या शरीरातल्या ११ अवयवांचे वय रक्तचाचणीने मोजता येणार2. काँग्रेसच्या खासदारावर 'इन्कम टॅक्स'ची धाड; सापडली 200 कोटींची कॅश; PM मोदींच्या ट्विटची चर्चा3. ''नवाब मलिक आमच्याबरोबर आहेत, असा आमचा दावा नाही'', प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका4. Global Investors Summit: बाबा रामदेव यांची मोठी घोषणा! 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार5. चक्क प्रदूषण ओळखणारे यंत्र..! खानदेशातील प्राध्यापकांनी मिळविले पेटंट6. कपिल-सुनीलमधला वाद अखेर मिटला, सहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - या' पठ्ठ्यानं टी 10 मध्ये 43 चेंडूत ठोकल्या 193 धावा! 22 षटकार अन् 14 चौकार मारत केलं वर्ल्ड रेकॉर्ड8. चर्चेतील बातमी - तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रांचं लोकसभेतून निलंबन! 'कॅश फॉर क्वरी' प्रकरणं भोवलं रिसर्ट अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार